बगोनिया – मनात विचारांचं काहूर माजवणारी विलक्षण कथा
हॉलिवूडमध्ये नेहमीच काही चित्रपट असे निर्माण होतात जे फक्त पाहायचे नसतात तर अनुभवायचे असतात. ‘बगोनिया’ हा असाच एक विलक्षण आणि विचार करायला लावणारा चित्रपट आहेजो वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या सीमारेषा पूर्णपणे पुसून टाकतो. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून सर्वप्रथम व्हेनिस फिल्म…
अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स
निर्मात्यांनी ‘अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाचपसंतीस उतरलेला दिसत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही अमेरिकेची टेलिव्हिजन मालिका आहे. या शोचेपरदेशाबरोबरच भारतातही चांगले चाहते आहेत. ही लोकप्रियता लक्षात घेत निर्मात्यांनी त्याचा प्रीक्वल ‘हाऊसऑफ द ड्रॅगन’ सुरू केला….