बाई तुझ्यापायी – गोष्ट तिच्या संघर्षाची
सध्या झी5 वर प्रदर्शित झालेली ‘बाई तुझ्या पायी’ ही वेब मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘बाई तुझ्या पायी’ या मराठी वेबमालिकेचा प्रीमियर दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला होता. समाजातील स्त्रियांच्या संघर्षाची, त्यांच्या आयुष्याच्या वळणावर येणाऱ्या निर्णयांची आणि आत्मसन्मान जपण्याच्या लढ्याची ही कथा आहे….