मन धावतंय तुझ्याच मागं या प्रेमगीताने घातला संगीतविश्वात धुमाकूळ
‘मन धावतंय तुझ्याच मागं’ हे गीत सध्याच्या मराठी संगीत जगतातील एक अत्यंत लोकप्रिय झालेले आणि श्रोत्यांना मनापासून आवडलेले प्रेमगीत आहे. गायिका, गीतकार आणि संगीतकार राधिका भिडे या तरुणीची ही त्रिविध कलाकृती असून या गाण्याची निर्मिती आय-पॉपस्टार वॉल एक या अल्बमचा भाग म्हणून ॲमेझॉन एमएक्स प्लेअर…
हिरामंडीतील नवे गाणे
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले संजय लीला भन्साळी यांची पहिलीवेबमालिका ‘हीरामंडी’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींनी सजलेल्या ‘हिरामंडी’ची पहिलीझलक पाहिल्यानंतर चाहते या वेबमालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबमालिकेतील आणखी एकनवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘तिलस्मी बाहें’ असे असून…
गुलाबी साडी
सध्या समाजमाध्यमांवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना यागाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.हे गाणे प्रथम फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याच्या मंचावर सादर करण्यात आले. गाण्याचे गायनसंजू राठोड यांनी केले आहे. संजू राठोड सांगतात की, गुलाबी साडी हे गाणे त्यांनी दिवाळीच्या दिवशी…