…तर तुम्ही महान नेते आहात – इंद्रा नूयी
रिसेप्सनिस्ट ते पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांचा थक्क करणारा प्रवास : पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती व कंपनीच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आल्याने गदगद झालेल्या इंद्रानूयी ही बातमी आपली आई, पती आणि दोन मुलींना सांगण्यास उत्सुक होत्या. त्यासाठी त्या लगेच घरी आल्या आणि…

वर्दीचा विश्वास – विश्वास नांगरे – पाटील
नेहेमी चर्चेत राहणारेयुवा पोलीस अधिकारी म्हणजे विश्वास नागरे पाटील. त्यांची १४ वर्षांची कारकीर्द अनेक “शिंघम “ स्टइल प्रसंगानी ठासुन भरलेली आहे. पोलिस अधिकान्याचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेलं असत. आयएएसचा पयाय असताना काही जण आयपीएसची निवड करून खाकी वर्दी स्वीकारतात. मुंबईचे बेडर वर्दीवाले अधिकारी विश्वास…

अष्टपैलू गायिका – बेला शेंडे
काही लोक भाग्य घेऊन जन्माला येतात. गाण्याच्या स्टेजवर पाउल ठेवलं तेव्हा ती अवघी ११-१२ वर्षाची होती. त्यानंतर तिने ‘सारेगम’ ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा ती १४-१५ वर्षाची होती. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये भाग घेण्याची संधी तिला मिळाली. ही स्पर्धा देखील ती जिंकली. तेव्हापासून बेला शेंडे…

वर्दीतला मास्तर – भूषणकुमार उपाध्याय
यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा-परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. देशातील या सर्वांत समर्थ यंत्रणेमध्ये मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी, या उद्देशाने काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख आपण ‘जिगरबाज ‘ या सदरातून करून घेणार आहोत. डॉ.भूषणकुमार उपाध्याय हे असंच एक प्रभावी व्यक्तिमत्त आहे. सामान्यतः गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी पॉलिसांची एक मदत…

आवाजाची मनस्पर्शी मुसाफिरी – रश्मी वारंग
आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील लोकांच्या आवडती रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्षं रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे. आकाशवाणी हे प्रसारमाध्यमांमधलं एक प्रभावी माध्यम….

लहाने नावाचा मोठा माणूस
आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केले. समोर अडचणीही बऱ्याच आल्या, पण कुणीही त्यांना रोखू शकलं नाही. प्रतिकूल परिस्थितीतही पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केवळ स्वतःचच नाही, तर आपल्यासोबत अनेकांचं आयुष्य उजळून टाकलं आहे. आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल,…

मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी
सन १९८९ पर्यंत पाच रुपये रोजाने मोलमजुरी करणाऱ्या आणि आज सीईओ असलेल्या ज्योती रेड्डी यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास करणारा आहे. अमेरिकेतील कीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीच्या थक्क करणारा तर आहेच, परंतु हे शब्द तंतोतंत खरे ‘एव्हरी सक्सेसफुल स्टोरी हॅज अ पेनफूल बिगिनिंग ॲण्ड एव्हरी पेनफूल बिगिनिंग…

अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू
ज्या कामावर आपले प्रेम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगातही घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य होते, हे बंगळुरूच्या रमेश बाबूने आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे. व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये आव्हानं ही येणारच. मात्र, आव्हानाचे संधीत रुपांतर करून त्याचा धैयाने…

बाकावर आयएएस कोरणारी अदीला
‘मुस्लिम समाजात मुलींना शिक्षण घेऊन स्वतंत्र होणं तसं असामान्यच. परंतु, माझे वडील वेगळे होते आणि त्यांच्या दृष्टीने शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. मलाही राष्ट्र उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा होता आणि एक प्रशासकीय अधिकारी (आयएएस) होऊन मी सकारात्मक योगदान देऊ शकते’, हे शब्द आहेत २९ वर्षीय…

रिक्षाचालकाचा मुलगा आयएएस
समाजात पाय ओढणाऱ्यांचे आणि खच्चीकरण करणाऱ्यांची काही कमी नसते. रिक्षाचालकाचा मुलगा पुढे चालून रिक्षाच चालवणार. या शब्दात अनेकदा आजूबाजूचे लोक गोविंदला हिणवायचे. परंत, वडील नारायण यांनी नेहमीच गोविंदला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. अशा टोमण्यांमुळे गोविंद जराही निराश झाला नाही. उलट त्याचा निर्धार आणखी पक्का होत गेला….

जातिभेदावर कायद्याने बंदी घालण्यास लावणाऱ्या क्षमा सावंत
अमेरिकेतील ‘सिॲटल’ हे जातीवर आधारित भेदांवर कायद्याने बंदी घालणारे त्या देशातील पहिले शहर ठरले आहे. क्षमा सावंत यांनी या प्रस्तावाची आणि ‘सिॲटल’ नगर परिषदेच्या या ऐतिहासिक निर्णयाची जगभर चर्चा झाली. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी सावंत यांना भारतीय वंशाच्या अमेरिकेतील कट्टरवादी गटाचा तीव्र विरोधही सहन करावा लागला.‘सिॲटल’…