• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • सह्याद्री परिवार
  • आज दिनांक
    • आजचे पंचांग
    • दिनविशेष
    • राशी दिनमान
    • टवाळखोर
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • वेचक – वेधक
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • नोकरीच्या संधी
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • सह्याद्री परिवार
  • आज दिनांक
    • आजचे पंचांग
    • दिनविशेष
    • राशी दिनमान
    • टवाळखोर
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • वेचक – वेधक
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • नोकरीच्या संधी

आजचे पंचांग

सोमवार  दिनांक 21 जुलै 2025 पंचांग

सोमवार दिनांक 21 जुलै 2025 पंचांग

दि. 21 । जुलै । 2025

राशी दिनमान

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

आपल्या राशीचं आजचं भाकीत काय आहे?

दि. 21 । जुलै । 2025

दिनविशेष

इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दि. 23 । मे । 2025

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 23 । मे । 2025

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

माहिती

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • माहिती

दक्षिण इराकमधील तरंगती घरे

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 30 । जून । 2025 माहिती

दक्षिण इराकमधील एक आर्द्र प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशाला ‘तरंगत्या घरांचे शहर’, ‘ईडन गार्डन’, ‘मेसोपोटेमियन व्हेनिस’ किंवा ‘मदान’ अशा विविध नावांनी ओळखले जात होते. या प्रदेशात खरोखरच तरंगती घरे होती, ज्यांना ‘मुदिफ’ असे म्हणत. या घरांचे बांधकाम तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत होत होते….






21,697 वेळा पाहिलं

आणखी वाचा

निळ्या समुद्राचे पांढरे रक्षक

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 27 । जून । 2025 माहिती

ज्याची समुद्रावर सत्ता तोच खरा सम्राट असं युद्धनीती सांगते. शिवाजी महाराज देखील हे मानायचे म्हणूनच त्यांनी सशक्त आरमार उभं केलं. म्हणूनच भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानते. भारतीय नौदलाने ही आपल्या वकुबाला साजेशी कामगिरी आजवर केली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान…






11,637 वेळा पाहिलं

आणखी वाचा

शीतगृह आणि गोदाम

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 25 । जून । 2025 माहिती

“शेतकऱ्यांनी आपला कांदा होळीत जाळला”, ही बातमी पाहिल्यावर अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने आणि तो शेतात ठेवून तसाही सडूनच जाणार आहे, म्हणून त्यांनी हा मेहनतीने पिकवलेला कांदा होळीत जाळला. यावर्षी ही बातमी झळकली पण अशा बातम्या…






19,366 वेळा पाहिलं

आणखी वाचा

केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 24 । जून । 2025 माहिती

केंद्रीय राखीव पोलीस दलात अर्थात ‘सीआरएफ’ मध्ये देशातील सर्वात मोठी भरती होत आहे. सीआरपीएफमध्ये ‘कॉन्स्टेबल’ची दीड लाख पदे भरण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही…






11,717 वेळा पाहिलं

आणखी वाचा

उष्माघातापासून स्वतःला वाचवा

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 24 । जून । 2025 माहिती

वातावरण कमालीचे तप्त झाले आहे. तापमानात वाढ होत आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उष्माघाताचा त्रास होऊन शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर मृत्यू होण्याचाही संभव असतो. अशावेळी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक…






22,777 वेळा पाहिलं

आणखी वाचा

भारत चीन सीमेवरील भूतान

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 23 । जून । 2025 माहिती

भूतान हा भारताच्या शेजारी असलेला एक लहानसा आणि आनंदी देश आहे. या देशात बौद्ध, हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्माचे लोक राहतात. या देशात फक्त बौद्ध मंदिरे, मठ आणि काही हिंदू मंदिरे आहेत; मात्र मशीद, चर्च ही प्रार्थनास्थळे येथे नाहीत. या देशाची एकूण लोकसंख्या 7.5 लाख…






22,633 वेळा पाहिलं

आणखी वाचा

हवाई सेविका बनायचे आहे

by सह्याद्री मराठी वृत्त : लविना दि. 20 । जून । 2025 माहिती

हवाई सेविका’ विषयी मुलींना फार कुतूहल असते. त्यांचे दिसणे, बोलणे, राहणीमान अशा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे ‘हवाई सेविका ‘ बनणे हे हजारो मुलींचे स्वप्न असते. ‘हवाई सेविका ‘ ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही उत्तम नोकरी आहे. ‘हवाई सेविका ‘ ची मागणीही…






13,243 वेळा पाहिलं

आणखी वाचा

वटपौर्णिमा

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 02 । जून । 2025 माहिती

हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेचा दिवस हा ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि आपल्या यजमानांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. ‘वडाचे झाड’ हे निसर्गतःच दीर्घायुषी असल्यामुळे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाचे पूजन करायची परंपरा भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली असावी….






17,596 वेळा पाहिलं

आणखी वाचा

जया एकादशी

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 29 । मे । 2025 माहिती

वारकरी बांधवांसाठी एकादशीचा दिवस हा कोणत्याही मोठ्या सणांपेक्षा निश्चितच लाहान नसतो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात एकादशी येते. तिला ‘जया एकादशी’ असे म्हणतात. यावर्षी जया एकादशी 20 फेब्रुवारीला आहे. ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. श्रद्धेनुसार जो…






19,886 वेळा पाहिलं

आणखी वाचा

रथसप्तमी

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 29 । मे । 2025 माहिती

रथसप्तमी हा वसंत ऋतुच्या आगमनाचा सण आहे. हिंदू धर्मात रथसप्तमीला फार महत्व आहे. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रथसप्तमी हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस असल्याचे मानले जाते. यादिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. सूर्यदेवतेला लाल फुले,…






18,844 वेळा पाहिलं

आणखी वाचा

सिंधु संस्कृती

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 29 । मे । 2025 माहिती

भारतातील सिंधु संस्कृती प्राचीन आहे. सन 1924 मध्ये सिंधू नदीवरील मोहेंजोदडो आणि पंजाबमधील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात अत्यंत विकसित नागरी संस्कृतीचे अवशेष आढळून आले, ज्याला ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव देण्यात आले. या प्राचीन शहरांचा नियोजित आराखडा, रुंद रस्ते, विटांनी बांधलेली मोकळी घरे आणि भूमिगत गटारांची व्यवस्था अगदी…






17,707 वेळा पाहिलं

आणखी वाचा

होळी

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 29 । मे । 2025 माहिती

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण भारतामध्ये साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशात होळीला वेगवेगळी नावे आहेत. होळी हा रंगांचा सण आहे. होळीला ‘होळी पौर्णिमा’, ‘होलिकोत्सव’, ‘होलिकादहन’ अशी विविध नावे आहेत. होळी साजरी करण्याचेही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. विविध प्रदेशात खाद्यपदार्थही वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. महाराष्ट्रात…






24,469 वेळा पाहिलं

आणखी वाचा

रामनवमी

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 29 । मे । 2025 माहिती

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंतही हा सोहळा साजरा करतात. या दिवसात अनेक लोक उपवास करतात….






15,940 वेळा पाहिलं

आणखी वाचा

नागपंचमी

by सह्याद्री मराठी वृत्त : श्रध्दा दि. 29 । मे । 2025 माहिती

नागपंचमी हा वेदकाळापासून चालत आलेला सण आजही भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. भारतीय संस्कृती मुळची कृषिप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागोबाची मूर्तीस्वरुपात घरोघरी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील…






21,489 वेळा पाहिलं

आणखी वाचा

सर्वाधिक वाचलेले

दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

दि. 21 । जुलै । 2025
केळशीचा किनारा

केळशीचा किनारा

दि. 21 । जुलै । 2025
कमळगड किल्ला

कमळगड किल्ला

दि. 21 । जुलै । 2025
भारत बांगलादेशच्या जलसुरक्षेला धोका

भारत बांगलादेशच्या जलसुरक्षेला धोका

दि. 21 । जुलै । 2025
रत्नागिरीतील मांडवी

रत्नागिरीतील मांडवी

दि. 21 । जुलै । 2025
इस्रायलकडून गाझामधील नागरिकांना स्थलांतराचे आदेश

इस्रायलकडून गाझामधील नागरिकांना स्थलांतराचे आदेश

दि. 21 । जुलै । 2025
फिनाइल निर्मिती

फिनाइल निर्मिती

दि. 21 । जुलै । 2025
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

sahyadrimarathi@gmail.com

hr.sahyadrimarathi@gmail.com

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

दि. 21 । जुलै । 2025
केळशीचा किनारा

केळशीचा किनारा

दि. 21 । जुलै । 2025
कमळगड किल्ला

कमळगड किल्ला

दि. 21 । जुलै । 2025
भारत बांगलादेशच्या जलसुरक्षेला धोका

भारत बांगलादेशच्या जलसुरक्षेला धोका

दि. 21 । जुलै । 2025
रत्नागिरीतील मांडवी

रत्नागिरीतील मांडवी

दि. 21 । जुलै । 2025
इस्रायलकडून गाझामधील नागरिकांना स्थलांतराचे आदेश

इस्रायलकडून गाझामधील नागरिकांना स्थलांतराचे आदेश

दि. 21 । जुलै । 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • आज दिनांक 2
  • बातम्या 387
  • पर्यटन 170
  • अर्थकारण 110
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 176
  • वेचक – वेधक 17
  • मनोरंजन 14
  • संस्था परिचय 7
  • नवे आकर्षण 6
  • माहिती 14
  • Uncategorized 20
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.
Sahyadri-Marathi-Logo-Round-PNG

सह्याद्री मराठी वाहिनी

   माध्यम । उपक्रम । परिवार

सह्याद्री मराठी वाहिनीत आपलं स्वागत आहे.
आम्ही आपली कशाप्रकारे मदत करु शकतो?

व्हॉट्सअप संदेश पाठवा!

🟢

गोपनीयता धोरण

 

व्हॉट्स अप संदेश पाठवा !