राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्ये वाढ
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तब्बल ४०० जागा वाढवण्यात आल्या आहेत. ४०० वाढलेल्या एकूण जागांची संख्या ५० शासकीय महाविद्यालयांमधील वाढलेल्या जागा ३५० खासगी महाविद्यालयांमधील वाढलेल्या जागा १३,०९९ राज्यातील एकूण उपलब्ध जागा वृत्त विशेष…