एसटी बसच्या तिकीट दरात वाढ
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी बसच्या तिकीट दरात १३.५६ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १३.५६ टक्के एकूण तिकीट दर वाढ १० टक्के जुनी हंगामी भाडेवाढ रद्द २१ तोट्यातील एकूण एसटी विभाग १०.८७ लाख…