तीव्र भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीची भीती
न्यूझीलंड येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून तेथील दक्षिण बेटावर ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. ५.९ भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता ७६ भूकंपाचे किलोमीटरमधील खोलीचे केंद्र ८३ क्वीनस्टाऊन शहरापासून पश्चिमेकडील अंतर किलोमीटरमध्ये १८५ २०११ मधील ख्राइस्टचर्च…