पावसाळ्यात पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
पुणे येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून पावसाचा जोर वाढताच शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. अवघ्या दीड महिन्यात तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत. ४७३ संशयित डेंग्यू रुग्ण नोंद ३०० दीड महिन्यातील रुग्ण ४६ वारजे-कर्वेनगरमधील रुग्णसंख्या ४५ कोथरूड भागातील रुग्ण संख्या…