द इव्हिल लॉयर – कायदेतज्ज्ञाचा युक्तिवाद
एका रहस्यमयी खुनाची गुंतागुंत आणि त्यानंतर सुरू होणारे कोर्टातील राजकारण यामुळे नेटफ्लिक्सवर ११ जून २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ‘द एव्हिल लॉयर’ ही मालिका पहिल्याच दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दिग्दर्शक नट्टापॉन बूनप्राकोब यांनी एकूण आठ भागांमध्ये गुंफलेला हा कोर्टरूम क्राईम ड्रामा अत्यंत वेगवान आणि उत्कंठावर्धक आहे….