चीन-तैवानवर बावी चक्रीवादळाचे संकट
तैवान आणि चीन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून ‘बावी’ चक्रीवादळाच्या संकटामुळे पूर्व किनारपट्टीवरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि पूरस्थितीमुळे १७ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून तैवानची राजधानी तैपेईमध्ये शाळा बंद करण्यात आल्या…