रशियाचा कीव्हवर भीषण हवाई हल्ला
कीव्ह येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून रशियाने युक्रेनच्या राजधानीवर भीषण क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले केले. या हवाई हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले. १ मृत नागरिक संख्या १६ जखमी नागरिक संख्या २० नष्ट केलेले रशियन ड्रोन ५…