सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची पुनर्रचना
पंढरपूर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पंढरपूर येथे अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयासह उपमुख्यालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. १ पंढरपूर उपमुख्यालय १ नवीन अप्पर पोलिस अधीक्षक पद ४ जोडलेले तालुके…