सेंट्रल विस्टा मेट्रो कामाचे उद्घाटन
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी सेंट्रल विस्टा मेट्रो कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन केले आहे. राष्ट्रीय राजधानीतील सेंट्रल सेक्रेटरीएट (केंद्रीय सचिवालय) मेट्रो स्थानकावर या ऐतिहासिक बांधकाम कामाचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. दिल्ली मेट्रोच्या पाचव्या टप्प्यातील (फेज ५-ए) विस्तारीकरणाचा हा एक मुख्य भाग…