भारत-ब्रिटन व्यापार करार जाहीर
नवी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक व्यापार करार जाहीर केला आहे. या करारामुळे शेतकरी, मच्छीमार, कारागीर आणि लघू उद्योजकांना थेट ब्रिटनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळणार असून वस्त्रोद्योग, चर्मोद्योग आणि कृषी क्षेत्रात लाखो नवीन रोजगार निर्माण होतील. वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून लवकरच…