कोयना धरणाच्या पाणी साठवणुक क्षमतेत घट
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात तब्बल ३५ टक्के गाळ साचल्याचे चिपळूणच्या पर्यावरण अभ्यासकांच्या शोध मोहिमेत उघड झाले आहे. यामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणात घटली असून जलविद्युत निर्मितीवरही थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या भविष्यातील जलनियोजनाच्या दृष्टीने हा अहवाल गंभीर इशारा देतो. ३५%…