काजू प्रकिया उद्योग
काजू प्रक्रिया उद्योग हा एक महत्त्वपूर्ण उद्योग बनला आहे. प्रक्रिया केलेले काजू विविध प्रकारच्या अन्नपदार्थात वापरले जातात. काजू हे हंगामी फळ आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काजू खाण्याआधी त्यावर प्रक्रिया करावी लागते. डिंक असल्याने कच्च्या स्वरूपात काजू कोणीही खाऊ शकत नाही. काजू हे ऊर्जा,…
कापूस प्रकिया उद्योग
शुन्यातून आकार घेणारे छोटे व्यवसाय कधी मोठ्या उद्योगाचे रूप धारण करतील, सांगता येत नाही. महाराष्ट्रातील विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा कापूस शेतकरी विकतात. या कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आपल्याकडे हवेत तेवढे उपलब्ध नाहीत; परंतु अलिकडे कापसाच्या वाती, वस्त्रे, गळ्यातील हार तसेच…
सायकल विक्री दुरुस्ती व्यवसाय
सायकलचे महत्त्व आजही अबाधित आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सायकल गरजेची असते. अलीकडे बाजारात भारतीय आणि परदेशी बनावटीच्या वेगवेगळ्या सायकल दिसतात. सायकल विक्री आणि सायकल दुरुस्ती हा व्यवसाय आजही गरजेचा आहे. पर्यावरणविषयक जनजागृती होत असल्याने आधुनिक सायकलींचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे सायकल दुरुस्ती शिकून सायकल…
ससेपालन व्यवसाय
ससेपालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. जगभरात तो मोठ्या प्रमाणात केला जातो. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी, रशिया, चीन,हंगेरी, ब्रिटन, अमेरिकासारख्या देशात मांस, फर,लोकर उत्पादनासाठी सशांचे संगोपन आधुनिक प्रगत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र आपल्या भारतात या व्यवसायाकडे तेवढेसे लक्ष दिले जात नाही. ससा मुळचा…
निसर्गसुंदर गुलाब
गुलाब हे वर्षभर मागणी असलेले एक सुंदर फुल आहे. युरोपात तर गुलाब विशेष लोकप्रिय आहे. जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीत एकट्या गुलाबाचा वाटा हा ३५ ते ४० टक्के आहे. गुलाबाच्या जवळपास २० हजारहून अधिक जाती आहेत. गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमात गुलाबास मोठा…
तीळ शेती
पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची…
खाद्य तेल निर्मिती व्यवसाय
भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. येथे गळीत धान्यापासून पारंपरिकपणे तसेच यंत्रांच्या सहाय्याने खाद्य तेल तयार केले जाते. मोहरी, सोयाबीन, कापूस, भुईमूग बियांपासून काढलेले तेल 2 वेळा शुद्ध करून बाजारात आणले जाते. सर्व समाजातील लोकांच्या दैनंदिन आहारात तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कच्चे सोयाबीन तेल…
पदार्थाला तडका देणारी मोहरी
पदार्थाला तडका देऊन चव वाढविणारी मोहरी फोडणीच्या तेलात तडतडली की सुरेख वास दरवळतो. मोहरीला हिंदीत ‘राई’, ‘बनारसी राय’, ‘काले सरसों’ म्हणतात. गुजरातीत ‘राई’, काश्मिरीत ‘सरिसा’, तेलुगुमध्ये ‘अवलु’, तमिळमध्ये ‘कडुगो’, मल्याळममध्ये ‘ कडुकू’, तर कन्नडमध्ये ‘सावे’ या नावाने ओळखली जाते. भारत मोहरी तेलाच्या लागवडीत जगातील चौथ्या…
रेल्वे डबे निर्मिती उद्योग
भारतीय रेल्वेचा आशिया खंडात पहिला आणि जगात दुसरा क्रमांक लागतो. देशातील बहुतांश लोकसंख्या रेल्वेद्वारे प्रवास करते. भारतातील रेल्वे इंग्रजांनी सन 1853 मध्ये त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी सुरू केली होती. आज ती अपवाद वगळता भारतातील बहुतेक भागात विस्तारित झाली आहे. रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे….
बांधकाम व्यवसाय
देशाच्या प्रगतीत बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या व्यवसायातून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाऊन अर्थव्यवस्थेस चालना दिली जाते. यामध्ये रस्तेनिर्मिती, टोलेजंग इमारतींचे बांधकाम तसेच लहानमोठी घरे, धरणे, पूल बांधकाम यांचा समावेश होतो. बांधकाम व्यवसाय हा एक फायदेशीर असणारा व्यवसाय असला तरीही या व्यवसायाचे उत्तम…
तीळ शेती
पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची…
मोती निर्मिती उद्योग
शिंपल्यामध्ये तयार होणारे मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे. स्त्रियांच्या आभूषणातील महत्वाचा आकर्षक घटक आहे. दुर्मिळ असल्याने म्हणा, किंवा सहज उपलब्ध होत नसल्याने त्याचे बाजारमूल्य जास्त आहे. त्यामुळे पाण्यात शिंपले पाळून मोत्यांचे उत्पादन घेण्यासाठी मोती निर्मिती उद्योग सुरु करणे फायदेशीर आहे. मोती हे रत्न दागिने…
कॅटरिंग व्यवसाय
खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्यांसाठी कॅटरिंग व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय आहे. हा सुरु करायचा असल्यास आपल्याला कोणते खाद्यपदार्थ बनविणे आवडते, याचा आधी विचार करा. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच यामध्येदेखील वास्तविक रुची आणि आवड असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ बनविणार आहात, हे ठरवा. भोजन थाळी…
सूर्यफूल
सूर्याचे अनुसरण करून त्याच्या थेट किरणांच्या दिशेने वळत असल्याने या फुलास ‘सूर्यफूल’ म्हणतात. हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हलका रंग, सौम्य चव आणि हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले असणारे उच्च पातळीचे लिनोलिक ॲसिड यामुळे सूर्यफूल तेल सर्वात लोकप्रिय आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुमारे ४८ ते ५३ टक्के…
बटण निर्मिती उद्योग
‘बटण’ ही घराघरात वापरली जाणारी सार्वत्रिक वस्तू आहे. शर्ट, पँट, लहान मुलांचे कपडे, महिलांचे रेडिमेड कपडे, ब्लाऊज यासाठी प्लॅस्टिकची बटणे आवश्यक असतात. कपड्यांसाठी बटणे तयार करून ती बटणे रेडिमेड कपड्यांच्या उत्पादकांना देण्याचा उद्योग सुरू केल्यास चांगला फायदा होतो. प्लॅस्टिकची बटणे बनविण्यासाठी इलेक्ट्रिक स्वयंचलित यंत्रे उपलब्ध…
सुतारकाम
सुतारकाम हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. आजही बरेच लोक परंपरागत व्यवसाय म्हणून सुतारकाम करतात. प्राचीन काळी लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी व इंधन म्हणून केला जात होता. त्यानंतर जलप्रवासासाठी लागणाऱ्या नौका, शेतीची अवजारे, वाहने, क्रीडासाहित्य, विविध कारखान्यांसाठी कच्चा माल, प्लायवुड, कागद वगैरे गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू…
आले शेती
आले हे आरोग्यदायी मसाल्यांपैकी एक आहे. आले पदार्थाची चव वाढवते, शिवाय हे आरोग्यदायी आहे. आल्याचा वापर मसाला, औषध, सौंदर्यवर्धक म्हणून केला जातो. हिवाळ्यात खोकला, सर्दी इत्यादींवरही याचा वापर होतो. आल्याचे तेल आणि पावडर औषधांमध्येही वापरले जाते. आल्याची शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार असून त्याच्या लागवडीत…
चिनीमातीच्या भांड्यांचा उद्योग
चिनीमातीची भांडी बनविण्याचा उद्योग फार जुना आहे. भारतातील ठराविकच भागात तो चालतो. दिल्लीजवळ असणारे ‘खुर्जा’ गाव या उद्योगासाठी नावाजलेले आहे. चिनीमातीची भांडी ही चीनची निर्मिती आहे. चीनच्या दक्षिणेकडील ‘चेच्यांग’ प्रांतात ही माती मिळायची. मुळात, चिनीमाती हे ‘काओलिनाइट’ याप्रकारचे एक औद्योगिक खनिज असून हे चीनमध्ये सापडते,…
फळ निर्यात केंद्र
फळविक्री व्यवसाय हा एक रोजगार मिळवून देणारा व्यवसाय आहे. फळे नाशवंत असल्याने हा व्यवसाय थोडासा जोखमीचा आहे. सुरुवातीला जिथे व्यवसाय सुरु केला जाणार आहे, तेथील ग्राहक, बाजारपेठ याचा अभ्यास करून कमी प्रमाणात माल विक्रीस ठेवावा. आपल्या फळांची निर्यात करावी. यासाठी आपण फळे निर्यातीचे केंद्रही सुरु…
करडईची शेती
भारतात करडई पिकाची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते. करडईच्या बियांमध्ये 24 ते 36 टक्के तेल आढळते. करडईचा वापर रंगात केला जातो. करडईपासून तयार केलेल्या रंगांची जागा सध्या कृत्रिम रंगांनी घेतली आहे. हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. साबण, रंग, लिनोलियम आणि त्यांच्याशी संबंधित पदार्थ तयार करण्यासाठी…
अगरबत्ती उद्योग
भारतीय अगरबत्ती उद्योग हा जागतिक स्तरावरील सर्वात सक्रिय कुटीर उद्योगांपैकी एक आहे, ज्यामध्ये दोन दशलक्ष कामगार कार्यरत आहेत. अगरबत्ती केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही, तर इतर आशियाई देशांमध्येही विकली जाऊ शकते. 2017 आणि 2018 मध्ये, भारताने जपान आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये 500 कोटीहून अधिक अगरबत्ती पाठवल्या…
बांगडी व्यवसाय
बांगड्या म्हणजे महिलांचा हातातील एक अलंकार आहे. बांगड्यांना पारंपरिक महत्त्व आहे. लहान बाळापासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत बांगडी हातात असते. बांगड्या सामान्यत: धातू, लाकूड, काच किंवा प्लास्टिकपासून बनविल्या जातात. भारताच्या विविध भागात बांगड्यांना वेगवेगळे नाव आहे. ‘चूड़ी’, ‘चुरा’, ‘चौडिया’, ‘कंगन’ अशा नावांनी बांगडी ओळखली जाते. काही…
सोयाबीन शेती
सोयाबीन हे एक तेलबिया पीक आहे. सोयाबीनचे मूळ पूर्व-आशिया आहे; मात्र आता ते सर्वत्र उत्पादित केले जाते. सोयाबीनचा वापर तेल, जैवइंधन, रंग आणि इतर काही वापरासाठी देखील केला जातो. गृहिणी धान्यापासून पीठ बनविताना त्यात सोयाबीन आवर्जून टाकतात. त्यामुळे पोळी, भाकरी मऊसर होते. पाण्याचा चांगला निचरा…
विमान निर्मिती उद्योग
भारतात विमान वाहतूक सेवा अगदी उत्तम चालते; पण प्रत्यक्ष विमान निर्मिती येथे होत नाही, हे भारताचे फार मोठे दुर्दैव आहे. भारतीय विमान कंपन्या परदेशातून विमाने आयात करतात. ‘बोईंग’ या विदेशी कंपनीची स्थापना सन १९१६ मध्ये झाली. ‘एअरबस’ची स्थापना सन १९७० मध्ये आणि ‘दासो’ची स्थापना सन…
गाडी धुण्याचा व्यवसाय
चारचाकी वाहन ही आजची गरज बनली आहे. गाडी विकत घेतल्यावर ती नेहमीच चमकत राहिली पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. लोक कठोर परिश्रम घेऊन गाडी खरेदी करतात, त्यामुळे ती स्वच्छ ठेवण्याकडे त्याचा कल असतो. गाडी अधिक काळ चांगली राहण्यासाठी ती वेळोवेळी चांगली धुणे आवश्यक असते. अर्थातच,…