यु ट्युब एक व्यवसायाचे माध्यम
यु ट्यूब हे व्यवसायाचे एक उत्तम माध्यम बनले आहे. यु ट्यूबवर दररोज लाखो लोक व्हिडिओ तयार करुन शेअर करण्यात गुंतलेले असतात. नवीन चॅनेल वाढवणे सोपे नाही, परंतु योग्य रणनीती आणि कठोर परिश्रम घेऊन आपण आपले यु ट्यूब चॅनेल विकसित करुन आर्थिक कमाई करु शकता. गेन…
ॲल्युमिनीयम वर्क्स
पूर्वी घरांना, आस्थापनांना उघडझाप करायचे लाकडी दरवाजे असायचे. आता त्याऐवजी ॲल्युमिनीयमचे सरकते दरवाजे आले आहेत. हे दरवाजे एका साध्या आणि प्रभावी यंत्रणेवर चालतात. यात दोन किंवा अधिक ॲल्युमिनीयमचे ट्रॅक असून त्यावरुन काचेच्या खिडक्या सरकवल्या जातात. सरकते दरवाजे गंजत नाहीत. ते कारागिराकडून काढून घेऊन स्वच्छ करुन…
जनरल स्टोअर
प्रत्येक गाव तसेच शहरात जनरल स्टोअर असतातच. जनरल स्टोअर म्हणजे माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणारे दुकान होय. यालाच ‘किराणा दुकान’, ‘भुसारी दुकान’ असेही म्हणतात. घरात रोजच्या वापरासाठी लागणारी धान्ये, तेल, तूप, साबण, दंतमंजन, इ. वस्तू मिळते. या दुकानांचा व्याप, आकार हा त्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर,…
रंगकाम
वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी,…
लिफाफे निर्मिती
लिफाफे बनविणे हा अतिशय स्वस्त व्यवसाय आहे. हे लिफाफे कागदांपासून किंवा कार्ड बोर्ड इत्यादींपासून बनविले जातात. हे मुख्यतः याचा उपयोग कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी केला जातो. या व्यवसायात दर महिन्याला कमाई करता येते. तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू केला तर 10 हजार…
मधमाशीपालन
मधमाशांचे वैशिष्ट्य आपणांस माहित असेल. मधमाशांशिवाय फुलांपासून मध तयार होऊ शकत नाही. याच मधमाशा माणसाला चांगले उत्पन्न देऊ शकतात. राजस्थानातील गंगापूर शहर जिल्ह्यात नयागाव येथे पिंटू मीना हा व्यवसाय यशस्वीपणे करतात. पिंटू मीना यांनी सुरुवातीला आठविस पेट्यांसह मधमाशी पालनाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे चारशे पेट्या…
नेलपॉलिश
नेलपॉलिश’ अर्थात नखांना मुलामा चढवणे हा जवळजवळ विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा शोध आहे. असे असले तरीही नखांना मुलामा देणे प्राचीन काळी अज्ञात नव्हते. प्राचीन इजिप्तमधील उच्च वर्ग कदाचित केस आणि नखे दोन्ही रंगविण्यासाठी मेहंदी वापरत होता. अलीकडे त्याची रचना, उत्पादन आणि हाताळणी ही आधुनिक रासायनिक तंत्रज्ञानातील…
सुगंधित मेणबत्त्या
मेणबत्ती बनवणारे व्यवसाय मेणापासून मेणबत्त्या तयार करण्यात माहिर आहेत. मेणबत्त्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जातात, ज्यात घराची सजावट, जेवण, स्व-काळजी उपचार आणि धार्मिक कार्ये यांचा समावेश होतो. मेणबत्ती बनवणे सर्जनशील लोकांसाठी योग्य आहे कारण त्यात विविध रंग, आकार, सुगंध आणि डिझाइनसह प्रयोग करणे समाविष्ट आहे. सुगंधित…
ऑनलाइन टी-शर्ट
ऑनलाइन टी-शर्ट व्यवसाय अलीकडे चांगला वाढताना दिसत आहे. विशिष्ट लक्ष्यित व स्वारस्य आणाऱ्या गटाला हा व्यवसाय सेवा देतो. सामान्यतः ज्यांना मजेदार घोषणा आवडतात, अशा लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्टस असतात. अनेक व्यवसायांशी संबंधित घोषणा असलेल्या टी-शर्टसना मागणी असते. याशिवाय वेगवेगळ्या उत्सवावेळी, सार्वजनिक उपक्रमांमध्ये अशी टी-शर्टस बनवून…
कापडापासून चटई
लोक सर्वसाधारणपणे जुने तसेच शिलाईतून उसवलेले कपडे टाकून देतात. परंतु या कपड्यांपासून दरवाजावरील पायपुसणी आकर्षकपणे बनविता येतात. या पायपुसण्यांना बाजारातही चांगला दर मिळतो. ग्राहक आवडीने विकत घेतात. टाकाऊ कापडापासून पायपुसणी बनविण्याचा व्यवसाय अलिकडे महिला करू लागल्या आहेत. यासाठी प्रथम कापड पट्ट्यामध्ये कापून घेतले जाते. ती…
रंगकाम व्यवसाय
वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी,…
वही उत्पादन
शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यालये अशा सर्व ठिकाणी वह्या तसेच मोठ्या रजिस्टरची गरज असते. याशिवाय व्यापारी लोक वह्यांचा उपयोग रोजचा हिशोब लिहिण्यासाठी करतात. आता शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढली असल्याने वह्यांची गरजही तेवढीच वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाढणारी मागणी विचारात घेता वही उत्पादन व्यवसायाला…