द ब्रोकन न्यूजच्या दुसरा सीझन
विनय वैकुळे दिग्दर्शित ‘द ब्रोकन न्यूज’ या वेबमालिकेचा पहिला सीझन लोकांना आवडला. आता यामालिकेचा दुसरा सीझन येत असून निर्मात्यांनी टीझर प्रदर्शित केला आहे. या घोषणेमुळे चाहते खूप उत्साहितझाले आहेत.ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ ने इन्टाखूग्रामवर एक छोटा व्हिडिओ जोडला आहे. ‘सत्य आणि संवेदना यातील फरकनाहीसा झाला…

पंचायत तीन लवकरच
ओटीटी मंचावरील बहुचर्चित वेबमालिकेमध्ये समाविष्ट असलेली ‘पंचायत 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.निर्मात्यांनी ‘पंचायत 3’ च्या चित्रीकरणाची सुरुवात जाहीर केली होती. आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यातआली आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ द्वारे या मालिकेची निर्मिती केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमारमिश्रा यांनी केले आहे, चंदन कुमार…

कल्की चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच बंपर कमाई
चाहते प्रभासच्या कल्की 2898 AD या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 10 जूनरोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर, निर्माते चाहत्यांना काही अपडेट्स देत आहेत ज्यामुळेलोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. प्रभाससोबत, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन आणि दुल्करसलमान यांनी कल्की 2898 एडीमध्ये महत्त्वपूर्ण…

बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर
बडे मियाँ छोटे मियाँ ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाला खूप प्रेममिळाले, पण नंतर अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. या चित्रपटाला थिएटरमध्येलोकांचे प्रेम मिळाले नसले तरी आता बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हाचित्रपट कधी आणि कोणत्या OTT…

हिरामंडीतील नवे गाणे
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले संजय लीला भन्साळी यांची पहिलीवेबमालिका ‘हीरामंडी’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींनी सजलेल्या ‘हिरामंडी’ची पहिलीझलक पाहिल्यानंतर चाहते या वेबमालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबमालिकेतील आणखी एकनवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘तिलस्मी बाहें’ असे असून…

गुलाबी साडी
सध्या समाजमाध्यमांवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना यागाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.हे गाणे प्रथम फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याच्या मंचावर सादर करण्यात आले. गाण्याचे गायनसंजू राठोड यांनी केले आहे. संजू राठोड सांगतात की, गुलाबी साडी हे गाणे त्यांनी दिवाळीच्या दिवशी…

अबीर गुलाल
‘कलर्स मराठी’ वाहिनी टीआरपीत मागे पडल्यावर नवनव्या मालिका या वाहिनीवर येऊ लागल्या आहेत. नव्याविषयाच्या, नव्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. या वाहिनीवर‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा केचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यातआला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत मोठी…

थोडं तुझं आणि थोडं माझं
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ लवकरच येत आहे. या मालिकेमधून शिवानीसुर्वे ही अभिनेत्री दिसणार आहे.‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात अभिनेत्री शिवानी सुर्वे पोहोचली होती. आता ती पुन्हा प्रेक्षकांच्याभेटीला येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका १७ जूनपासून रात्री…

आज्जीबाई जोरात
‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. या नाटकात ‘आज्जीबाई’ च्या भूमिकेत अभिनेत्री निर्मितीसावंत असणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंतयांना अनेक वर्षांपासून बालनाट्य करण्याची इच्छा होती. २४ वर्षांपूवी त्यांची जाऊबाई जोरात’ तसेच ‘गंगूबाईनॉनमॅट्रिक’ ही नाटके विशेष…

मास्टरमाईंड
‘मास्टरमाईंड’ हे मराठी नाटक सद्ध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. विजय केंकरे यांनी यानाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या १८ मे रोजी शिवाजी मंदिरात होणारआहे. जय विचारे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांच्याभूमिका…

‘ये रे ये रे पैसा ३’
‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धाआणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणाकरण्यात आली आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते….

राजाराणीची उत्कंठा
सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरचप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडेयांनी केली…

फ्रीडम ॲट मिडनाईट
निखिल अडवाणी निर्मित-दिग्दर्शित वेबमालिका ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’च्या स्टारकास्टमध्ये चार ब्रिटीशकलाकार सामील झाले आहेत. जे देशाच्या स्वातंत्र्यकाळातील इंग्रज अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारतील.यामध्ये शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांचाही समावेश आहे. मंगळवारी नवीन कलाकारांची माहितीदेण्यात आली. या मालिकेत ल्यूक मॅकगिबनी, अँड्र्यू कुलम, रिचर्ड टेव्हरसन, ॲलिस्टर फिनले आणि कॉर्डेलियाबुगेजा…

अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स
निर्मात्यांनी ‘अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाचपसंतीस उतरलेला दिसत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही अमेरिकेची टेलिव्हिजन मालिका आहे. या शोचेपरदेशाबरोबरच भारतातही चांगले चाहते आहेत. ही लोकप्रियता लक्षात घेत निर्मात्यांनी त्याचा प्रीक्वल ‘हाऊसऑफ द ड्रॅगन’ सुरू केला….