मोहिनी – शालिनीच्या लग्नात प्रतापरावांची एन्ट्री
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या अतिशय रोमांचक आणि भावनिक वळणावर आली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. शालिनी आणि महेंद्र यांचा विवाहसोहळा तोंडावर आला असतानाच, या आनंदाच्या वातावरणाला अचानक संकटाचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. सध्या…