कुंभ राशीसाठी आजचा दिवस मान – सन्मानाचा
आजची प्रमुख ग्रहस्थिती व विशेष ग्रहसंयोग : शुक्रवार, दिनांक २२ मे 2026. आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करीत असल्यामुळे भावना तीव्र राहू शकतात. या दिवशी महत्त्वाचे ग्रहपरिवर्तन म्हणजे सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश. यामुळे संवाद, माहितीची देवाणघेवाण, शिक्षण, प्रवास आणि बौद्धिक कार्यांना गती मिळते….