इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
“दिनदर्शिकेवर दररोज एक तारीख बदलते… त्या प्रत्येक तारखेनं आपल्याला अनेक आठवणी, ऐतिहासिक वळणं आणि जगाला दिशा देणाऱ्या घटना दिल्या आहेत. इतिहासाचं पान उलटलं की त्यावर नोंदलेली प्रत्येक घटना काहीतरी नवीन सांगते — कधी समाज बदलला, कधी नवं तंत्रज्ञान आलं, तर कधी जगभर उलथापालथ झाली. चला…