आरबीआयची सहा कंपन्यांवर कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमभंग प्रकरणी धडक कारवाई केली आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपनी मुथूट फायनान्ससह इतर पाच मोठ्या वित्तीय संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ६ दंडात्मक कारवाई झालेल्या संस्था २४.४० लाख एकूण दंडाची रक्कम (रु.) ५.८० लाख मुथूट फायनान्सला दंड (रु.) ६.२० लाख…