नाशिक – त्र्यंबकेश्वर महामार्गावर वाहतूकीत बदल
आषाढी वारीसाठी प्रस्थान केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि महामार्गावरील दळणवळण यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले आहेत. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांच्या कालावधीत पालखी सोहळा नाशिक शहरात मुक्कामी राहणार असल्याने शहरातील अंतर्गत व मुख्य चौक पूर्णपणे ‘नो-एन्ट्री’ झोन म्हणून घोषित…