भारतात ऑस्ट्रेलियन गुंतवणूक
ऑस्ट्रेलियन सुपर या निवृत्ती वेतन निधीने भारतात ५०० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या गुंतवणुकीचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर स्वागत केले असून ही जागतिक गुंतवणूक देशाच्या आर्थिक प्रगतीची गती आणि सुधारणांच्या अजेंड्याला मिळालेली पावती असल्याचे स्पष्ट केले आहे. ५००…