चीनला पुराचा तडाखा
चीनमधील हुनान प्रांतात आलेल्या भीषण वादळ आणि महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सखल भागातील निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आठ पूर अपघातात दगावलेले नागरिक चोवीस तासांतील मुसधार पावसाचा कालावधी एक…