कुल्लू जिल्ह्यात ढगफुटी
हिमाचल प्रदेशात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भीषण तांडव पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात झालेल्या अतिवृष्टीने नद्यांना प्रचंड पूर आला असून अनेक ठिकाणी डोंगराचे भाग खचून दरडी कोसळल्या आहेत. ३ बाधित मुख्य जिल्हे ४ बंद झालेले राष्ट्रीय महामार्ग ५०+ संपर्क तुटलेली गावे १००+ अडकलेली एकूण वाहने…