दक्षिण चीन समुद्रात भीषण लष्करी संघर्ष
हेग येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेसह १४ देशांनी दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा बेकायदेशीर असल्याचा पुनरुच्चार आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाच्या आधारे केला आहे. १४ संयुक्त पत्रक काढणारे देश २७ युरोपियन युनियनमधील सदस्य देश २०१६ आंतरराष्ट्रीय लवादाच्या निकालाचे वर्ष २०१३ फिलिपिन्सने…