अफगाणिस्तानातील भूकंपामुळे आशियाई देशांमध्ये सतर्कता
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अफगाणिस्तानातील हिंदूकुश भागात झालेल्या तीव्र भूकंपामुळे भारत, पाकिस्तानसह आशियातील सात देशांमध्ये जोरदार हादरे बसले आहेत. ६.२ भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता २१५ भूकंपाच्या केंद्राची जमिनीखालील खोली (किलोमीटर) ०७ भूकंपाची भारतीय वेळ (वाजता) ०७ हादरे…