धनु राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा
आजची प्रमुख ग्रहस्थिती व विशेष ग्रहसंयोग : रविवार, दिनांक 7 जून 2026. आज सूर्य वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात भ्रमण करीत असून स्थैर्य, आर्थिक नियोजन आणि व्यवहारिक दृष्टिकोनाला बळ देणारी स्थिती आहे. चंद्र कुंभ राशीत असून सकाळीपर्यंत धनिष्ठा नक्षत्रात राहील. त्यानंतर शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. या…