ई – रिक्षांना महामार्गावर बंदी
नाशिक शहरामध्ये वाढत्या ई-रिक्षांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार ई-रिक्षांना राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर धावण्यास त्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. २५ किलोमीटर ई-रिक्षाचा प्रति तास कमाल वेग ६० दिवस मीटर कॅलिब्रेशन पूर्ण करण्याचा अवधी ५ सप्टेंबर मीटर कॅलिब्रेशनची…