पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ
पिंपरी-चिंचवड येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून मावळ परिसरातील पवना धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. ८२.४२ टक्के पवना धरण पाणीसाठा ४६ मिमी २४ तासांतील पाऊस ६६९ मिमी १ जूनपासून एकूण पाऊस १५ टक्के…