पावसाने दडी मारल्याने भातपिके करपली
भात पिकाच्या रोप उगवणीनंतर सलग दहा दिवस पावसाने दडी मारल्याने उरण तालुक्यातील सुमारे दीड ते दोन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके पाण्याविना वाळू लागली आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस न पडल्यास संपूर्ण हंगामातील पिके वाया जाण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. १५०० बाधित भातशेती क्षेत्र (हेक्टर)…