पंतप्रधानांचे भारतीय समुदयाला संबोधन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित केले आहे. ऑकलंड येथील भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात हजारो अनिवासी भारतीयांनी पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. १०,००० उपस्थित भारतीय नागरिक ४० वर्षे प्रदीर्घ कालखंडानंतरची भेट ३५,००० कोटी रुपये द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य २०३० व्यापार उद्दिष्टाचे वर्ष वृत्त विशेष…