पिण्याचे पाणी वापरल्यास दंड
पुणे शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील सर्व प्रकारच्या नवीन आणि सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी केल्याचे आढळल्यास थेट काम बंद पाडण्याची आणि मोठ्या दंडात्मक…