दिवे घाटात दुहेरी भुयारी मार्ग
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कमी वेळेत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने नवीन महाआराखडा आखला आहे. दिवे घाटात दुहेरी भुयारी मार्ग उभारणीचा विचार सुरू असून त्यादृष्टीने अधिकाऱ्यांना चाचपणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ५०% भूसंपादन पूर्ण टक्केवारी ९१% संमती देणारे शेतकरी टक्केवारी २ प्रस्तावित वर्तुळाकार रस्ते…