भारतीय हवाई दलाने चीनला मागे टाकले
आंतरराष्ट्रीय पातळीवरील लष्करी क्षमतेचे मोजमाप करणाऱ्या ‘ग्लोबल एअर पावर रँकिंग २०२६’ च्या ताज्या अहवालात भारतीय हवाई दलाने थेट चीनला मागे टाकले आहे. ‘वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एअरक्राफ्ट’ या जागतिक संस्थेने जाहीर केलेल्या यादीत भारताने अव्वल सहा देशांमध्ये स्थान मिळवले असून आशिया खंडातील सर्वात प्रबळ…