लोकल वाहतूक पुन्हा विस्कळीत
मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. कर्जत ते कल्याण दरम्यानच्या रेल्वे मार्गावर नेरळ आणि भिवपुरी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पुराचे पाणी साचले आहे. कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अन्य स्थानकांवर थांबवून ठेवल्या आहेत. ०३ तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प १२…