मुंबई – पुणे वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळली. प्रशासनाने सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती रोखली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अनुसया हॉटेलजवळ दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. ४ प्रमुख घाट रस्ते बंद २ महामार्गांवर वाहतूक कोंडी १ राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत…