सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य
राज्य सरकारने शालेय शिक्षण पद्धतीत मराठी भाषेचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी एक कायदेशीर पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आणि या विषयाची परीक्षा घेणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. ₹१ लाख नियम मोडणाऱ्या शाळांना होणारा कमाल दंड…