समान नागरी कायदा लागू होणार
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राज्यात या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एका विशेष समितीची घोषणा करण्यात आली आहे. १ विशेष मसुदा समिती ४ अभ्यासली जाणारी राज्ये १ अंतिम मसुदा अहवाल १ विधानसभा…