शहरांच्या विकासासाठी पायाभूत प्रकल्प
राज्यातील शहरांच्या पायाभूत विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांच्या नागरी आव्हान निधीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. ९०,००० कोटी रुपये एकूण प्रस्तावित निधी ११,२०० कोटी रुपये…