कोकणात भात लावणी रखडली
कोकणात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. पावसाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भातशेतीचे भवितव्य धोक्यात आले आहे. २८ जून महिन्यातील दमदार पाऊस सुरू झालेली तारीख ७ जुलै महिन्यातील मुसळधार पाऊस थांबलेली तारीख ५९ चालू हंगामात नोंदवलेला राज्यातील खरिपाचा एकूण टक्का…