रेल्वे कवच प्रणालीसाठी निधी मंजूर
भारतीय रेल्वेने रेल्वे अपघात रोखण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या ‘कवच’ सुरक्षा प्रणालीचा विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही स्वदेशी प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून रेल्वे मंत्रालयाने या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. २०६ प्रकल्पाचा एकूण खर्च (कोटी रुपये) ६८०…