विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय
नागपूर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून विदर्भात तब्बल आठवडाभर दडी मारल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. ५७ मिलिमीटर आमगाव येथे झालेला पाऊस ४९ मिलिमीटर गोंदिया शहरात झालेली नोंद ३६ मिलिमीटर तुमसर तालुक्यात…