प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण समिती
कृषी विभागाने बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या तक्रार निवारणासाठी आता प्रत्येक तालुकास्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामात बियाणांची कमी उगवण क्षमता, बनावट उत्पादने आणि गुणवत्तेच्या तक्रारींचे जलद निरसन करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. १४ अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका समित्या ७ दिवस शेतावर…