चिनाब नदीच्या विसर्गावर पाकिस्तानचा आक्षेप
जम्मू आणि काश्मीर येथून बगलीहार धरणाचे तीन दरवाजे उघडून चिनाब नदीचे पाणी सोडण्यात आले आहे. पाकिस्तानने या पाणी बदलावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताने मात्र दहशतवाद आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही आपली जुनी भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. ०३ बगलीहार धरणाचे उघडलेले…