सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिक्किममध्ये हाहाकार उडाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी भीषण पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सद्यस्थिती पाहता प्रशासनाने आपत्कालीन बचाव मोहीम गतिमान केली असून ढिगारे उपसण्याचे काम वेगाने सुरू आहे. ९५.२ मिमी ग्यालशिंगमध्ये…