शालेय बससाठी नवीन नियमावली
राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुधारित नियम लागू केले आहेत. राज्यातील सर्व शालेय बस, व्हॅन तसेच शैक्षणिक संस्थांच्या वाहनांना पुढील तीन महिन्यांच्या आत नवीन नियमांची अंमलबजावणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्धारित वेळेत सुरक्षा उपकरणांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द…