स्पेनमध्ये भीषण वणवा
स्पेनच्या दक्षिण भागात लागलेल्या भीषण वणव्यामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. अल्मेरिया प्रांतातील जंगलात लागलेली आग वाऱ्याच्या वेगाने निवासी भागाकडे पसरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. १२ मृत नागरिकांची संख्या २३ बेपत्ता व्यक्तींचा आकडा ३८०० हेक्टर बाधित वनक्षेत्र जमीन ८ गंभीर जखमी नागरिक वृत्त विशेष…